प्रवेश देण्यास सक्षम प्राधीकारी
डि.टी.एड प्रवेश बाबत नियत्रण सर्वेषण व देखरेख करण्याचे अधिकार व जबाबदरी अध्यक्ष¸ डि.टी.एड प्रवेश निवड¸ निर्णय संनियत्रण समती तथा संचलक माहाराष्ट्र राज्य शैक्षणीक संशोधन व परिक्षण परिषद पुणे यांची राहील. अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रमास मान्यताप्रात अध्यापक विदयालयात प्रवेश देनीची सर्व प्रक्रीया राज्यस्तरीय डि.टी.एड प्रवेश निवड समीती निर्णय व प्रवेश सनियंत्रण समीतीमार्फत पूर्णे केली जाईल.
राज्यस्तरीय प्रवेश निवड निणय व प्रवेश सनियंत्रण समीतीची रचना खालीलप्रमाने राहील.
राज्यस्तरीय प्रवेश निवड निर्णय व प्रवेश सनियंत्रण समीती.
- संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणीक संशोधन व परिक्षण परिषद पुणे - अध्यक्ष
- संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणीक संशोधन व परिक्षण परिषद पुणे - उपाअध्यक्ष
- उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणीक संशोधन व परिक्षण परिषद पुणे - सचीव, सदस्य
- माहाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे - सदस्य
- विभागीय शिक्षण उपसंचालक - सदस्य
- प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था - सदस्य
- शिक्षण अधिकारी, माध्यमिक - सदस्य
- प्राचार्य, अध्यापक विदयाल - सदस्य
- उपसचीव, राज्य शिक्षण प्रशिक्षण मंडळ - सदस्य
विभास्तरीय डी. टी. एड. प्रवेश निवड निर्णय प्रवेश समीती.
- विभागीय शिक्षण उपसंचालक - अध्यक्ष
- प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था - निमंत्रक
- प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था - सदस्य
- शिक्षण अधिकारी - सदस्य
- प्राचार्य, शासकीय अध्यापक विध्यालय - सदस्य
- प्राचार्य, प्राचार्य अनुदानित अध्यापक विद्यालय - सदस्य
- प्राचार्य, विनाअनुदानित अध्यापक विध्यालय - सदस्य
शैक्षणीक पात्रता
महाराष्ट्र राज्यातील उच माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इ१२ पास - ओपन सवर्ण ५० % आणि मागासवर्गीया साठी ४५%
महाराष्ट्राचा रहिवासी असलेले सी.बी.एस.ई किवा आय.सी.एस.ई किवा नेशानल ओपन स्कुल बोर्डाची व महाराष्ट्र बाहेरील ईतर राज्य मंडळाची इय्यत्ता १२ वी परीक्षा पास- झालेले उमेदवार प्रवेशास पात्र असेल. परंतु महाराष्ट्राचा रहिवासी असल्याने संबधित जिल्हाअधिकार्याच प्रमाणपत्र सादर करणे आवशक आहे.
किमान कौशल्यावर आधारित एम सी व्ही सी खालील विषय घेऊन इ १२ वी परीक्षा पास झालेले विद्याथी प्रवेशास पात्र आहे.
- कृषी गटातील हॉर्टीकल्चर व क्रॉप सायंस
- वैदकीय सेवा गटातील के एच अॅन्ड प्री स्कूल मेंनेजमेंट